अर्थ : भिक्षावृत्ती, मलमूत्रोत्सर्ग वा इतर कामाकरिता दिवसभरात एका योजनापेक्षा अधिक दूर न जाणारे साधू.
उदाहरणे :
पंगू पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेत होता.
अर्थ : ज्याचे दोन्ही पाय तुटलेले आहेत अशी व्यक्ती.
उदाहरणे :
सरकारने पंगूंना चाकाच्या खुर्च्या दिल्या.
समानार्थी : पांगळा
अर्थ : ज्याचे दोन्ही पाय तुटलेले आहेत असा.
उदाहरणे :
पंगू व्यक्ती चाकांच्या खुर्चीत बसून चलनवलन करू शकतात.
समानार्थी : पांगळा
पंगू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pangoo samanarthi shabd in Marathi.